नमस्कार मित्रांनो आपल्या गावातील दरवर्षी येणाऱ्या यात्रेची वाट आपण आतुरतेने पाहत असतो यात्रेमध्ये विविध प्रकारचे खेळणी येत असतात व काही मोजमस्ती करण्यासाठी आकाशी पाळणे येत असतात त्यामध्ये लहान मुले व मोठी माणसे सुद्धा याचे आनंद घेतात पण हा आनंद घेत असताना यामध्ये काही लोक आर्थिक प्रमाणात उत्सुक होऊन व्यवस्थित बसत नाहीत किंवा काही एखादी घटना घडते असाच एक व्हिडिओ सोशल मीडिया वरती खूप प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे तर हा व्हिडिओ काय आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती पाहूया
सध्या सोशल मीडिया वरती भरपूर प्रमाणामध्ये एक व्हिडिओ बदल होत आहे ज्यामध्ये एक महिला उंच मोठ्या पाळण्याला लटकलेली आहे तेथून ती महिला पडणार इतक्यातच एक पुरुष येऊन तिला वाचवतो व ती महिला बचावते आपण काही गोष्टींचा आनंद घेत असताना काही घटना घडत असतात त्यामुळे ही घटना आपल्याला काहीतरी शिकवून जाणारी आहे यामध्ये आपण काहीतरी शिकले पाहिजे अशी ही घटना आहे ही घटना पाहून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल इतके भयानक ही घटना आहे हा व्हिडिओ सध्या सोशल पण यावरती खूप प्रमाणात वायरल देखील होत आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहून आपल्याला काय वाटले हे कमेंट मध्ये कमेंट करून नक्की सांगा.