सोशल मीडिया व्हायरल स्टंट विषयी माहिती

 


आजकाल आपला जीव धोक्यात घालून विचित्र स्टंट करण्याची सवय झाली आहे व सोशल मीडिया वरती फेमस व्हायची एक वेगळीच क्रेझ बनली आहे लोक  झेंडा घेऊन स्टंट करत असतात कोण बाईक वरून स्टंट करत असेल तर कोण फोर व्हीलर मधून स्टंट करते पण सध्या एक स्टंट सोशल मीडिया वरती खूप व्हायरल होत आहे हा स्टंट पाहून तुमच्या अंगावर देखील काटा येईल असा स्टंट आहे. हा स्टंट चा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वरती खूप धुमाकूळ घालत आहे 14 मिलियन लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे अत्यंत व्हायरल हा व्हिडिओ झाला आहे एक तरुण दोन गॅस टाकी आणि हातामध्ये झेंडा घेऊन हा स्टंट करत असल्याचा व्हिडिओ आहे असे स्टंट करणे कितपत योग्य आहे हे स्टंट करत असताना एक चूक झाली तरी आपला जीव जाण्याची शक्यता असते त्यामुळे असिस्टंट करताना खूप काळजी घेऊन स्टंट करावे लागतात आज काल तरुण सोशल मीडियामध्ये व्हायरल होण्यासाठी कशाही प्रकारची स्टंट करतात यामध्ये आपल्या ला हानी होण्याची शक्यता असते कोणताही स्टंट करत असताना सर्वात पहिले आपली काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. 


हा स्टंट   पाहण्यासाठी येथे क्लिक करा

  योग्य आहे की नाही हे आम्हाला कमेंट मध्ये कमेंट करून नक्की सांगा




मोबाईल वरून कमीत कमी कागदपत्रांमध्ये लोन घेण्यासाठी येथे क्लिक करा

Post a Comment (0)
Previous Post Next Post