| मोबाईल वरून तुरंत कर्ज मिळवा |Instant personal loan best apps |



नमस्कार मित्रांनो आपल्याला पैशाची गरज असताना कोणी आपल्याला पैसे देत नाही मग आपण विचार करतो पर्सनल लोन घेण्याचा तेही आपल्याला इन्स्टंट मध्ये personal लोन हवे असते पर्सनल लोन घेत असताना कमीत कमी कागदपत्रांमध्ये मोबाईल वरून इन्स्टंट पर्सनल कसे घेईल हे आपण पाहतो तर आज मी तुम्हाला एक अशा Apps बद्दल सांगणार आहे त्यामध्ये आपण कमीत कमी कागदपत्रांमध्ये इन्स्टंट पर्सनल लोन आपल्या Bank account मध्ये घेऊ शकतो तर याची प्रोसेस काय आहे व कसे इन्स्टंट पर्सनल लोन आपल्या बँक अकाउंट मध्ये घ्यायचं जर आपला सिबिल स्कोर चांगला असेल तर लगेच पाच ते दहा मिनिटात लोन आपल्या अकाउंट मध्ये जमा देखील होते तर ते कसे करायचे याविषयी तुम्हाला मी सविस्तर माहिती सांगणार आहे. आज काल मोबाईल वरती पर्सनल लोन देणारे खूप सारे ॲप्स आहेत पण यामध्ये फ्रॉड भरपूर आहेत मी तुम्हाला असे RBI रजिस्टर ॲप व आधार कार्ड आणि पॅन कार्ड व आपला सिबिल स्कोर जर चांगला असेल तर फक्त दहा मिनिटांमध्ये आपल्या बँक अकाउंट मध्ये लोन जमा देखील होते एवढी सोपी पद्धत आहे त्याविषयी मी सविस्तर माहिती तुम्हाला या आर्टिकल मध्ये सांगणार आहे तर आर्टिकल व्यवस्थित वाचा व लोन घ्या.


Lone Apps download link 

 https://tinyurl.com/y554ttd


मोबाईल वरून लोन कसे घ्यायचे व प्रोसेस काय आहे |  loan Apps process all information |


आपण वरील लिंक वरून App डाऊनलोड करायचा आहे डाऊनलोड केल्यानंतर मोबाईल नंबर व aadhar card आणि pancard नंबर टाकून केवायसी प्रोसेस कंम्प्लीट करायचे आहे.

केवायसी प्रोसेस कम्प्लीट केल्यानंतर आपल्याला स्क्रीन वरती किती लोन हवे आहेत ती अमाऊंट सिलेक्ट करायची आहे अमाऊंट सिलेक्ट केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला ज्या बँक मध्ये लोन घ्यायचा आहे ते बँक अकाउंट जोडून घ्यायचा आहे जोडून घेतल्यानंतर आपण जी अमाऊंट सिलेक्ट केली आहे ती अमाऊंट आपल्याला त्या बँक अकाउंट मध्ये मिळून जाईल अशा पद्धतीने आपण खूप सोपी पद्धत आहे लोन घेण्याची या ॲप मधून लगेच घेऊ शकतो पर्सनल लोन. 


पर्सनल लोन घेताना कोणती काळजी घ्यावी | Personal Loan Important Notes |

पर्सनल लोन घेत असताना आपला सिबिल स्कोर चांगला असेल तर आपल्याला लगेच लोन भेटतं मित्रांनो पर्सनल लोन घेत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला नीट व्यवस्थित तपासून पाहिजे आहेत लोन घेत असताना व्याजदर किती टक्के आहे व आपला ईएमआय किती तारखेला येणार आहे याची चौकशी व्यवस्थित करून ज्या तारखेला आपला ईएमआय येणार आहे त्या तारखेला आपल्या अकाउंटला बॅलन्स मेंटेन करून ठेवा म्हणजे आपला सिविल स्कोर खराब होणार नाही एकदा जर सिबिल स्कोर खराब झाला तर नंतर आपल्याला कुठेही लोन मिळत नाही त्यामुळे कोणताही ईएमआय चुकणार नाही याची नोंद घ्यायची आहे आणि हे ॲप आरपीआय रजिस्टर आहेत त्यामुळे कोणतीही अडचण नाही.


लोन घेताना सिबिल स्कोर किती असला पाहिजे | Get Loan Important CIBIL Score |


लोन घेत असताना सिबिल स्कोर खूप महत्त्वाचा आहे जर आपला सिबिल स्कोर 750 पेक्षा जास्त असेल तर आपल्याला लगेच लोन भेटत असते आणि आपला लोनचा हप्ता कोणताही बाउन्स झालेला नसला पाहिजे तर आपल्या लगेच लोन भेटून जाते आपला जर सिविल स्कोर खराब असेल तर आपल्याला लोन मिळणे देखील कठीण होऊन जाते त्यामुळे आपला सिबिल स्कोर खराब होऊ देऊ नका याचे वेळेवर ईएमआय भरून आपला सिबिल स्कोर चांगला करा जेणेकरून आपल्याला नेक्स्ट टाईम लोन ची चांगली ऑफर येईल व आपण चांगल्या प्रकारे लोन घेऊ शकेल. 

2 Comments

Post a Comment
Previous Post Next Post